निवडणुकीच्या काळात आपण परळीची ‘मुक्ताफळं’ बघितली आणि ऐकली. आता लातुरात परळीची सिताफळं आली आहेत. गांधी चौकात अनेकजण सिताफळं विकत आहेत. सिताफळाचा सिझन सुरु झाला आहे. मोठी मोठी गरदार सिताफळं पहायला मिळतात. शंभर रुपयांपासून तिनशे रुपयांपर्यंत याचा भाव आहे.
Comments