गुळ मार्केट ते गांधी चौक हा रस्ता बहुधा पाकिस्तानातला असावा. कारण मनपा त्याच्याकडे नीट लक्ष द्यायलाच तयार नाही. या रस्त्यावरचे खड्डे चंद्रावरच्या खड्ड्यांपेक्षा अधिक असावेत. परवा या रस्त्यावरील काही आवडत्या खड्ड्यात मुरुम भरण्यात आला. काल परवाच्या पावसात हा मुरुम शहीद झाला!
Comments