HOME   फोटो फिचर

नूतन आमदारांनी केले मांजराचे जलपूजन

नूतन आमदारांनी केले मांजराचे जलपूजन

लातुरला पाणी पुरवणार्‍या मांजरा धरणात ४१.७४ धलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे. तो नीट आणि इमानदानदारीने वापरल्यास, फक्त पिण्यासाठी वापरल्यास (ऊसाला पिण्यासाठी नव्हे, माणसाला) दोन वर्षे पुरु शकतो. लातूर ग्रामीणचे नूतन आमदार धीरज देशमुख यांनी या पाण्याचे आज पूजन केले. यावेळी संभाजी रेड्डी, धनंजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments

Top