ही आहे महापूरजवळची मांजरा नदी. २०१६ नंतर असं पाणी पहायला मिळालं नाही. हे पाणी स्थिर आहे. अडवलंय. आजुबाजुच्या विहीरी भरल्या आहेत. बोअर आणि हातपंपही जिवंत झाले आहेत.
Comments