महाराष्ट्रातल्या आजच्या राजकारणात कुणाची पॉवर काय आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. राज्यात काही पॉवर स्टेशन्स आहेत. त्यात बारामतीचं ऊर्जास्थान मोठं आहे. लातुरचे आमदार अमित देशमुख आणि ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी लातुरचे माजी पालकमंत्री सतेज पाटीलही उपस्थित होते.....लोक म्हणतात राजकारणात काय चालतंय तेच कळत नाही!
Comments