पदवीधर मतदार नोंदणीचा आज शेवटचा दिवस होता. तहसील कार्यालयात यासाठी मोठी गर्दी झाली होती. एकच टेबल चालू होता. यामुळं अनेकांना नोंदणीचे अर्ज देता आले नाहीत. मुळातच या निवडणुकीत पदवीधर मतदारांची नोंदणी अत्यंत कमी झाली आहे. महिनाभरात लवकरच नोंदणीला आणखी मुदतवाढ मिळेल असं इथले अधिकारी-कर्मचारी सांगत होते. सर्वात कमी नोंदणी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात झाली आहे.
Comments