HOME   फोटो फिचर

अमृतच्या खड्ड्यांचे विष अजून बाकी!

अमृतच्या खड्ड्यांचे विष अजून बाकी!

लातूर शहरात अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी कामे झाली. या योजनेचे काम करण्याची मुदत केव्हाच संपली आहे. पण अजूनही अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे तसेच आहे. छायाचित्रातला खड्डा आहे गिरवलकरनगरातला. रात्री बेरात्री वाहनधारक आणि चालत जाणार्‍या नागरिकांची अवस्था या खड्ड्यामुळे कशी होत असेल?

Comments

Top