लातूर महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानाच्या पाहणीपूर्वी गडबडीने काही शौचालये बांधली. अनेक शौचालयांची दारं गायब आहेत. अनेक शौचालये अशी कुलूपबंद करण्यात आली आहेत.
Comments