HOME   फोटो फिचर

रात्रीतून बुजवले खड्डे

रात्रीतून बुजवले खड्डे

लातूर शहरातील रस्त्यांची पार वाट लागली आहे. याबद्दल ओरड होताच हे खड्डे मुरुम टाकून बुजवण्याचा प्रयत्न झाला. त्यावर आक्षेप आल्यानंतर रात्रीतून डाम्बराच्या मिक्श्चरने हे खड्डे कसेबसे बुजवण्यात आले. अनेक ठिकाणी खड्ड्यांच्या जागी उंचवटे तयार झाले आहेत. पूर्वी खड्डे चुकवून जावं लागायचं. आता उंचवटे टाळून जाण्याची कसरत करावी लागत आहे!

Comments

Top