HOME   फोटो फिचर

दोन पवार एकत्र!

दोन पवार एकत्र!

विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्तानं औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादेचे माजी उप मुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले. त्यांनी फोटो सेशनही केलं. या सेशनवेळी कुणी कुणाला राजकीय आमंत्रण दिलं असेल याचा मात्र पत्ता लागला नाही!

Comments

Top