लातूर-बार्शी मार्गावर हरंगुळ मोडपर्यंतच रस्ता दुभाजक आहे. बार्शीकडून येणारी अनेक वाहने या दुभाजकावर चढली, अपघातग्रस्त झाली. अनेकजण जखमी झाले. मग या दुभाजकाच्या शेवटच्या टोकावर धोक्याची सूचना देणारा फलक लावण्यात आला. या फलकालाच अनेक वाहनांनी ठोकले आहे. आता बोला!
Comments