लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सपत्नीक विठ्ठल रूक्मिणी मंदीर पंढरपूर येथे विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सत्कार केला. या प्रसंगी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, आलगरवाडीचे सरपंच गोविंदराव माकणे उपस्थित होते.
Comments