लातूर शहरातील रस्ता दुभाजकांत झाडे लावण्यात आली. काही भागातील झाडांचे संवर्धन नियमित होते. पण एमआयडीसीचा एक नंबर चौक ते पुढे बार्शी मार्गावरील अनेक चांगली झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत. झाडे लावा आणि झाडे जगवा असा सतत टाहो फोडणार्या संस्थांचेही याकडे दूर्लक्ष होत आहे.
Comments