HOME   फोटो फिचर

क्रीडा संकुलात पैसे देऊन भटकी कुत्री पहायची?

क्रीडा संकुलात पैसे देऊन भटकी कुत्री पहायची?

लातुरच्या क्रीडा संकुलात सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येणार्‍या नागरिकांना एक रुपयाचं शुल्क मोजावं लागतं. या क्रीडा संकुलात मोकाट कुत्र्यांचा वावर असतो. प्रवेश शुल्क देऊन या कुत्र्यांना पहायचं का? वॉक करायचा की कुत्र्यांपासून बचाव करायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Comments

Top