लातूर जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाली. अमित देशमुख आणि संजय बनसोडे यांच्या निवडीनं जिल्हाभर आनंद व्यक्त झाला. लातुरात अनेक ठिकाणी अमित देशमुख यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि प्रेमींनी जल्लोष केला.
Comments