शिवाजी चौकातील देशी दारुच्या गुत्त्यासमोरील सकाळी नऊ वाजताचं हे दृष्य आहे. देशीची दुकाने भल्या सकाळीच उघडलेली असतात. या दारुच्या गुत्त्यांवर कुणाचंच नियंत्रण नाही. भल्या सकाळी आऊट होऊन रस्त्याच्या कडेला पडलेला हा गुत्तेदार एखाद्या वाहनाने चिरडला गेला तर? जबाबदार कोण?
Comments