हा देशीकेंद्र शाळेसमोरचा उड्डाण पूल. पुलाच्या तीन बाजू जाहिरातींनी अशा मस्त मढवण्यात आल्या आहेत. यामुळे शोभा वाढते की जाते हे माहित नाही पण पैसे मात्र पडत नाहीत. येत्या काही दिवसात महानगरपालिका या ठिकाणी जाहिराती लावण्यासाठी शुल्क आकारणार आहे!
Comments