HOME   फोटो फिचर

सडून जाऊ दे पण देणार नाही....

सडून जाऊ दे पण देणार नाही....

शहरातील जुन्या रेल्वेस्थानकाची जागा अशी पडून आहे. ही जागा राज्य शासनाने सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी मागितली होती. पण रेल्वेने दिली नाही. या जागेच्या मोबदल्यात अन्यत्र जागा देण्याची तयारी राज्य शासनाने दाखवली होती. तरीही जमले नाही. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचे राज्य आहे. दोघात सुसंवाद झाला तर लातुरकरांचे भले होईल.

Comments

Top