लातूर शहरात अमृत योजनेअंतर्गत ‘जोरात’ कामे सुरु आहेत. सूतमील मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला असे पाईप अनेक महिन्यांपासून धूळ खात पडले आहेत. हे पाईप चोरीला जात नाहीत हे ठेकेदाराचे नशीब आहे.
Comments