HOME   फोटो फिचर

ही चिल्लर नेली असती तरी भागलं असतं......

ही चिल्लर नेली असती तरी भागलं असतं......

काल रात्री चोरट्यांनी महानगरपालिकेत डल्ला मारला, तिजोरीच चोरून नेली. तिजोरीत फक्त पॅनकार्ड आणि एक रुपया होता. पण लेखा विभागातील एका कप्प्यात अशी चिल्लर पडलेली होती. ती जरी नेली असती तरी भागलं असतं. किमान च्या पानी तरी झालं असतं.

Comments

Top