२५ तारखेऐवजी आज २४ तारखेलाच अनेक ठिकाणी ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित केला जात आहे. या चित्रपटावरुन उठलेल्या वादंगामुळं प्रशासन काळजी घेत आहे. लातुरात आज तीन ठिकाणी हा चित्रपट थ्री डी स्वरुपात दाखवला जाणार आहे. वादाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन लातुरचा रमा बिग सिनेमा, पीव्हीआर आणि यशोदा इ स्क्वेअर या तीन थिएटरना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
Comments