लातुरचा सरकारी दवाखाना यापूर्वी होता तसाच बरा होता. आता तो वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत चालतोय. अनेक मोठ्या पदाची माणसे आली, मोठी नोकर भरतीही झाली. काळजी करणार्या कारभार्यांची संख्या वाढूनही डुकरांचा वावर असा राजरोस सुरु असतो. दवाखान्याच्या परिसरात अनेक ठिकाणी भरपूर घाण असल्याने डुकरांनी ती आमंत्रित करीत असते.
Comments