गांधी चौकातले जुने विक्री कर आणि आताच्या जीएसटी भवन परिसरात कालच्या पावसाळ्यात ७०-८० फूट उंचीची झाडे कोसळली. ही झाडे अजूनही तशेच आहेत. कदाचित पुढच्या पावसाळ्यात ती आपोआपच वाहून जातील याची प्रतिक्षा केली जात असावी. किंवा अशा पडलेल्या झाडांवर जीएसटी कर लावायचा की नाही याचा जीआर आला नसावा आजवर ही झाडे लाखो लोकांनी पाहिली असतील. या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारीही रोजच पाहतात. यरीही ही झाडे हलवली जात नाहीत.
Comments