HOME   फोटो फिचर

सिमेंट-वाळू गेली, उरला सळयांचा सांगाडा.....

सिमेंट-वाळू गेली, उरला सळयांचा सांगाडा.....

लातुरच्या नवा रेणापुरनाका चौकात मध्यभागी शोभेचा गोल कट्टा बांधण्यात आला आहे. या कट्ट्याच्या कठड्याला सतत वाहने आपटत असतात. यामुळे कट्ट्यांच्या कठड्यांची चाळणी झाली आहे. सिमेंट उडून गेले आणि मधली सळई तेवढी दिसत आहे.

Comments

Top