खरीपाच्या पिकातून फारसं काही पदरात पडलं नाही पण पाऊस चांगला झाल्यानं रबीच्या हंगामावर आशा होत्या. बहुतांश ठिकाणी ज्वारी आणि गव्हाची पिकं उत्तम होती. पण कालच्या वादळान, पावसानं आणि गारपीटीनं अशी अनेक ठिकाणची पिके आडवी केली. औसा तालुक्यातील होळीच्या शिवारातील हे दृश्य.
Comments