HOME   फोटो फिचर

मोफत असूनही मनपाने नेले फलक......

मोफत असूनही मनपाने नेले फलक......

लातुरात पोलिस भरती होणार आहे. या अनुषंगाने लातूर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या शैलेशभैय्या लाहोटी युवा मंचच्या वतीने पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण क्लासेस आयोजित करण्यात आले आहेत. हे क्लासेस मोफत असूनही मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने क्लासेसच्या जाहिरातीचे फल्क असे निर्दयीपणे काढून नेले.

Comments

Top