HOME   फोटो फिचर

टिळक चौकात जाते इज्जत.......

टिळक चौकात जाते इज्जत.......

लातूर शहरातील अशोक हॉटेल चौक म्हणजे आताचा लोकमान्य टिळक चौक. या चौकात जुने विश्रामगृह आहे. ते बंद आहे. या जागेवर बीओटी तत्वावर व्यापारी संकुल बांधले जाणार आहे अशी चर्चा आहे. शिवाय वकील मंडळाने ही जागा न्यायालयाच्या विस्तारीत कक्षासाठी मागितली. कुणाला मिळायची त्याला मिळो पण ही जागा नीट ठेवणं आवश्यक आहे. या जागेच्या चौकातल्या कंपाऊंडचा कोपरा जमीनदोस्त झाला आहे. या जागेत शिरण्याचा मार्गच मिळाला आहे. त्यामुळे त्याचा गैरवापरही होत आहे. शिवाय हा पडलेला भाग अतिशय अशोभनीय आहे. पडलेले कंपाउंड बांधून घेतल्यास नक्की इज्जत वाचेल.

Comments

Top