महाराष्ट्रात भरपूर गोल्डमॅन आहेत. एकाचा तर आख्खा सदराच सोन्याचा होता. आपल्या लातुरातही गोल्डमॅन आहे. पण सिल्व्हरमॅन सहसा दिसत नाही. रंगपंचमीच्या दिवशी सावेवाडी परिसरात हा सिल्व्हरमॅन सापडला. आता याचं अंग पाण्यानं मुळीच स्वच्छ होणार नाही. दीड दोन लीटर रॉकेल किंवा पेट्रोलला शहीद व्हावंच लागणार आहे.
Comments