छायचित्रात पाहताय तो रस्ता लातुरचाच आहे. मिनी मार्केट ते राजस्थान शाळा या अंतरात तीन दिवसात अती वेगाने हा रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यावर एकही खड्डा नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांना कुणीतरी याचा फोटो पाठवायला हवा!
Comments