* मनसेच्या कृषी प्रदर्शनाला राज ठाकरे आलेच नाहीत, स्थानिक पदाधिकार्याने केले उदघाटन
* मनसेच्या कृषी प्रदर्शनाला येणार राज ठाकरे, कार्यकर्त्यांची माहिती
* लातूर कृषी महाविद्यालयातील आंदोलन सुरु, कुलगुरु समोरच समस्या मांडणार
* रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत सुरू केल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा योजनेचे डॉ. अशोक कुकडे यांनी केले लोकार्पण
* कॉंग्रेसचे अध्यक्षपद राहूल गांधी यांच्याकडेच देण्याच्या हालचाली सुरु
* पश्चिम बंगालमध्ये सीएएअच्या विरोधात झाला ठराव, चौथं राज्य
* चंद्रपूरमधील दारुबंदी हटविण्याच्या बातम्या हा खोडसाळपणा- अजित पवार
* देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार्या शेतकर्याला नांदेडमध्ये धक्काबुक्की
* हिंगोलीत सीएए कायद्याच्या विरोधात कार्यकर्त्यांनी केले मुंडन
* चंद्रपुरात अंगणात खेळणार्या भाच्याचा मामाने केला खून, झाली अटक
* लासलगावात कांद्याचे भाव कोसळले
* बाजार समितीच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या
* आ. बच्चू कडू यांची रक्ततुला, कडूंनी आजवर केले ९७ वेळा रक्तदान
* पाकिस्तानचा गायक अदनान सामीला पद्मश्री, कॉंग्रेसनेही घेतला आक्षेप
* एल्गार परिषद चौकशीसाठी एनआयची टीम दाखल
* पाच महिन्यापासून धूळ खात पडलेल्या नागपूर मेट्रोचे आज उदघाटन
* सीएए विरोधात मुस्लीम महिलांचं आंदोलन सुरुच
* नऊ फेब्रुवारी रोजी राज ठाकरे यांचा सीएएच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा
* खासदार ओमराजे निंबाळकर आज घेणार औसा आणि निलंगा मतदारसंघातील विकास कामांचा आढावा
* शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ सहजतेने मिळाला पाहीजे- लातुरच्या आढावा बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
* विलास सहकारी साखर कारखाच्या चेअरमनपदी श्रीमती वैशाली देशमुख तर व्हा. चेअरमनपदी रवींद्र काळे यांची बिनविरोध निवड
* माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत केलं मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी एक दिवसाचं उपोषण
* मुंडे यांचे उपोषण म्हणजे नौटंकी- खा. इम्तियाज जलील
* पाच वर्षे काम केलं असतं तर उपोषणाची वेळ आली नसती- छगन भुजबळ
* चीनमध्ये पावणेतीन हजारजणांना कोरोना विषाणूची लागण
* चीनमधील कोरोना विषाणू लागणीच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना परतण्याचे आवाहन
Comments