HOME   महत्वाच्या घडामोडी

पाणी दरात वाढ, लातुरचे वड रायगडकडे,सरकर पाडून दाखवा, पंतप्रधानांचे आशीर्वाद आवश्यक.....१७ फेब्रुवारी २०२०

लातुरचे सात तरुण वडाची सात झाडे घेऊन सायकलवरुन रायगडकडे रवाना

पाणी दरात वाढ, लातुरचे वड रायगडकडे,सरकर पाडून दाखवा, पंतप्रधानांचे आशीर्वाद आवश्यक.....१७ फेब्रुवारी २०२०

* लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इटनकर यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली, या आधी मनपा आयुक्त एमडी सिंह यांची झाली होती बदली
* तांत्रिक बिघाडामुळे थांबलेला पाणी पुरवठा सुरु
* लातुरला पाणी पुरवठा करणार्‍या डीपीत झाले दोन आवाज, बिघाड सापडला की नाही अजून कळेना, शिल्लक डीपी वापरुन पाणी पुरवठा, बिघडलेला डीपी दुरुस्त करणे सुरु
* महवितरणचे लाऊर पाणी पुरवठ्याकडे अक्षम्य दूर्लक्ष, कम्रचारी वैतागले
* लातूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे वाटप
* शाहीनबाग आंदोलनाचे लातुरातही पडसाद, अण्णाभाऊ साठे चौकात शेकडो स्त्री-पुरुषांचे आंदोलन
* लातुरचे सात तरुण वडाची सात झाडे घेऊन सायकलवरुन रायगडकडे रवाना
* शेती, घरगुती आणि उद्योगाच्या पाणी दरात लवकरच वाढ होणार
* ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन
* लासलगावात विधवा प्रेयसीला पेटवले
* हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान
* रस्ते कामाप्रकरणी लातुरच्या जिल्हाधिकार्‍यांना दहा हजार रुपये दंड, व्य्कतिश: हजर राहण्याचे आदेश
* राज्यात होणार आठ हजार पोलिसांची भरती
* आयपीएलला सुरुवात, मुंबई-चेन्नईमध्ये रंगणार सलामीची झुंज
* माझ्याशी मैत्री असल्याचे सांगून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा मोदींचा प्रयत्न ; शरद पवार
* इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचे चित्रिकरण करण्यास मनाई
* समाजप्रबोधनाचा वसा सोडणार नाही- इंदोरीकर महाराज
* दिल्लीच्या विकासासाठी हवेत पंतप्रधानांचे आशीर्वाद- अरविंद केजरीवाल
* रत्नाकर गुटी यांच्यासह अंबाजोगाईत तिघांवर गुन्हा दाखल, ऊसतोड मजूर आणि पुरवठा पैसा ठक्वल्यचा आरोप
* संजय राऊत सुट्यांसाठी ताश्कंदमध्ये दखल
* आरआर पाटील यांचे स्वप्न रोहित पाटील पूर्ण करणार- इंदोरीकर महाराज
* केंद्राने पैसे थकविल्याने राज्यापुढे आर्थिक पेच - खासदार सुळे
* सुशिक्षित, संपन्न कुटुंबांत घटस्फोटाचे प्रमाण अधिक- मोहन भागवत
* सीएएच्या निर्णयावर ठाम राहू-पंतप्रधान
* करोनामुळे जीडीपी घसरणार


Comments

Top