HOME   महत्वाच्या घडामोडी

चित्ते कुटुंबियांचे सांत्वन, राज्यमंत्र्यांचा सत्कार, शिक्षणमंत्र्यांचा सत्कार, दोनच अपत्यांची गरज, कोरोना व्हायरसचा धोका.....२० जानेवारी २०

विक्रांत गोजमगुंडेंच्या पहिल्याच सभेटुन विदोधकांचा सभात्याग

चित्ते कुटुंबियांचे सांत्वन, राज्यमंत्र्यांचा सत्कार, शिक्षणमंत्र्यांचा सत्कार, दोनच अपत्यांची गरज, कोरोना व्हायरसचा धोका.....२० जानेवारी २०

* शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या कुटुंबियांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून सांत्वन
* राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा झाल आंबेडकर चौकात नागरी सत्कार
* लातूर वृक्ष व संगम हायटेक नर्सरी तर्फे बोन्साय बनविणे प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
* २६ जनेवारीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यंचा नागरी सत्कार
* लातूर जिल्हा परिषदेच्या सभातींच्या निवडी २२ जानेवारीला निवड
* लातुरच्या उड्डाण पुलाचे होणार रुंदीकरण
* मुंबई महानगरपालिकेनं ५५ टक्के निधी वापरलाच नाही
* २६ जानेवारीपासून मुंबईतीक हॉटेल्स, मॉल्स, दुकाने २४ तास उघडीच राहणार, सामान्यांना त्रास झाल्यास विरोध करु- आशिष शेलार
* २४ तास दुकाने सुरु ठेवण्यास हरकत नाही पण बार, लेडीज बार, पब, डिस्को थेब कशासाठी- आशिष शेलार
* आदित्य ठाकरे यांच्या निर्णयाचे खा. सुप्रिया सुळे यांनी केले स्वागत
* उद्धव मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतले कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन
* मंदीर प्रशासनानं ठकरे यांना दिली चांदीची तलवार आणि धनुष्यबाण भेट
* उद्यापासून अनिश्चित काळासाठी शिर्डी बंद
* शिर्डी बंदमध्ये १५ गावे सहभागी होणार
* केंद्र सरकार महाराष्ट्राला मदतीसाठी दुजाभाव करते- उद्धव ठाकरे
* अटक करवून घेण्यासाठी संजय राऊत कर्नाटकाला जाणार
* पक्ष खाजगी मालमत्ता होऊ नये- सुधीर मुनगंटीवार
* संघाचा पुढचा अजेंडा लोकसंख्या नियंत्रण
* देशात दोनच अपत्यांची गरज- मोहन भागवत
* दोन अपत्यांचा कयदा कसा बनतो ते बघून घेऊ- नवाब मलीक
* सार्वजनिक मंत्री अशोकराव चव्हाण यांना नांदेडमधील सर्व अनधिकृत बॅनर्स हटवण्याचे आदेश दिले
* सत्ता बदलताच अभय बंग यांनी भूमिका बदलली, विजय वडेट्टीवारांचा आरोप
* खा. प्रज्ञा ठाकूर यांना धमकी देणारा नांदेडचा डॉक्टर गजाआड
* भारताला आता चिनी कोरोना व्हायरसचा धोका


Comments

Top