HOME   महत्वाच्या घडामोडी

इंदोरीकरांच्या किर्तनाचं शुटींग करु नका, केजरीवाल पुन्हा मूख्यमंत्री मार्चमध्ये राज्यसभा....१६ फेब्रुवारी २०२०

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी, शहिदांच्या कुटुंबियांना विशेष निमंत्रण

इंदोरीकरांच्या किर्तनाचं शुटींग करु नका, केजरीवाल पुन्हा मूख्यमंत्री मार्चमध्ये राज्यसभा....१६ फेब्रुवारी २०२०

* लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार विपीन इटनकर यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली, या ** * आधी मनपा आयुक्त एमडी सिंह यांची झाली होती बदली
* तांत्रिक बिघाडामुळे लतुरचा पाणी पुरवठा राहणार दोन दिवस बंद
* लातुरला पाणी पुरवठा करणार्‍या डीपीत झाले दोन आवाज,बिघाड सापडला की नाही अजून कळेना
* लातूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे वाटप
* शेती, घरगुती आणि उद्योगाच्या पाणी दरात लवकरच वाढ होणार
* ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन
* लासलगावात विधवा प्रेयसीला पेटवले
* हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान
* रस्ते कामाप्रकरणी लातुरच्या जिल्हाधिकार्‍यांना दहा हजार रुपए दंड, व्यक्तिश: हजर राहण्याचे आदेश
* राज्यात होणार आठ हजार पोलिसांची भरती
* आयपीएलला सुरुवात, मुंबई-चेन्नईमध्ये रंगणार सलामीची झुंज
* माझ्याशी मैत्री असल्याचे सांगून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा मोदींचा प्रयत्न ; शरद पवार
* इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचे चित्रिकर करण्यास मनाई
* समाजप्रबोधनाचा वसा सोडणार नाही- इंदोरीकर महाराज
* नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज शपथविधी, शहिदांच्या कुटुंबियांना विशेष निमंत्रण
* राज्यसभेच्या सात जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक, पवार, काकडे, दलवाई, धूत निवृत्त होणार
* मसूद अझर व त्याचे कुटुंब झाले बेपत्ता
* पुणे विमानतळावर टळला मोठा अपघात
* नवीन बांधकामांना सीसीटीव्ही बंधनकारक
* मध्यावधी निवडणुकीची अफवा भाजपा पसरवतेय- धनंजय मुंडे
* चीनमधील करोना व्हायरस हा ‘जैविक हल्ला' गृहमंत्री अनिल देशमुख यांचा
* नाशिकचा दौरा आटोपूनशरद पवार मुंबईला रवाना


Comments

Top