* उद्धव ठाकरे म्हणतात.....
* शेतकरी अंधारात राहून पीक घेतो, पीक उघड्यासमोर डोळ्यासमोर जळतं
* शेतकरी कर्जमाफी हा प्रथमोपचार
* शेतकर्यांसाठी गोदामांची आवश्यकता
* आपण काहीही केलं तरी विरोधी पक्ष बोंबलणारच
* शेतकर्यांकडून दोन महिने मागून घेतले, हे बांधव शांत राहिले
* पूरग्रस्त कोल्हापुरकरांना अजून मदत मिळली नाही, त्यासाठीही मोर्चा काढावा
* केंद्र सरकारकडून मिळणार्या आर्थिक मदतीत दिरंगाई
* मी माझ्या राज्याला बांधील, विरोधकांना नाही
* राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवणार
* पंकजा मुंडेंच्या उपोषणाबद्दल मी काय बोलू? लोक बोलतात!
* मोदींनी चलनी नोटांचे तुकडे केले तेव्हा परदेशी उद्योग परत गेले
* विरोधक झोपतात, पोलिस जागतात म्हणून आपण झोपतो
***********
* सिंहगडमध्ये आर्किटेक्ट यांनी बांधला राजेंद्र इनामदार यांनी प्लस्टीच्या बाटल्यांचा बंगला
* वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेचा चेहरा पेट्रोलने जाळला, आज बंद
* महिला आयोगाने मागवला अहवाल
* पुण्यात सर्वात अधिक लाचखोर पोलिस
‘* शरजील’च्या प्रकरणी घोषणा दिल्याबद्दल मुंबईत ५१ जणांवर कारवाई
* मुंबईच्या आझाद मैदानावरील मराठा तरुणांचे आंदोलन पेटण्याची शक्यता
* सीएए विरोधातील आंदोलन ही राजकीय खेळी- पंतप्रधान मोदी
* एल्गार परिषद प्रकरणातील पुढची सुनावणी ०६ फेब्रुवारीला
* बलात्कार प्रकरणी स्वामी चिन्मयानंदला जामीन मंजूर
* महाराष्ट्रातील १६ खासदारांना अद्याप घरे मिळालीच नाहीत
* महात्मा गांधींचा इंग्रजांविरोधातील लढा हे नाटक होते- अनंत हेगडे
* सीएए कायदा लागू न करायला हे बापाचं राज्य आहे का? आशिष शेलारांचा सवाल
* नंतर शेलारांनी मागितली माफी
* शेलारांनी उद्धव ठाकरे यांची पाय धरुन माफी मागावी, जालन्यात शिवसैनिकांचे आंदोलन
* हैद्राबादेतील एका भक्ताकडून विठ्ठलाला दीड किलो चांदीचा मुकुट दान
* मुंबई मनपातून भाजपाला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार, उद्या मेळावा
* केरळात कोरोना व्हायरसचे तीन रुग्ण आढळले
* ०९ फेब्रुवारी रोजी सीएए
* अनिल अंबानीच्या दोन्ही मुलांनी दिला रिलायन्सचा राजीनामा
* विजेवर चालणार्या कोकलला झाली ९५ वर्षे पूर्ण
* हरभजनसिंग येणार ‘फ्रेंडशीप’ चित्रपटात, असनार प्रमुख भूमिका
* मुंबईत सुरक्षा रक्षकांना सामाजिक संस्थांकडून ब्लॅंकेट दान
* शरद पवार १०० व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
* परभणी भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर घोषणाबाजी
* बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबईत घोषणाबाजी, पोलिस काहीच करीत नसल्याचा दावा
Comments