* मुंबई रेल्वेली आठ नव्या बोगी वाढवा, आ. अभिमन्यू पवारांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
* दुसर्य शिवार साहित्य संमेलनच्या अध्यक्षक्षपदी प्रा. फ. म. शहाजिंदे यांची निवड
* पाटबंधारे विभागाला तीन लाख रुपये भरल्यानंतर नागझरीतून लातुरला पाणी पुरवठा सुरु
* आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान
* पोलिस संरक्षणासाठी वापरणारे सव अॅप बंद करणार, स्वतंत्र अॅप तयार करणार
* रविवारी लातुरात ‘रन फॉर मेरीट’ मॅरेथॉन, सकाळी सत वाजत रजस्थान शाळेपसून सुरुवात
* राहूल गांधींच्या टीकेवरुन लोकसभेत गोंधळ
* सीएए समर्थनार्थ मनसेचा मोर्चा, मोर्चासाठी नोंदणी, आझाद मैदानावर होणार सभा
* मुंबईच्या नाईटलाईफचं ठीक आहे पण शेतकर्यांच्या नाईट लाईफचं काय?- नितीन गडकरी
* भाजपाचे चार नगरसेवक शिवसेनेत होणार दाखल
* भाजपच्या अध्यक्षपदासाठी मराठी चेहर्याची सुरुवात
* सरपंच परिषदेनं घेतली राज ठाकरे यांची भेट
* ०९ तरखेच्या मनसेच्या मोर्चाची मुंबईत जोरदार तयारी
* रजनीचा ‘दरबार’ नुक्कसानीत, कोरोनाच्या शास्त्रज्ञाचा कोरोनाने मृत्यू
* कोरोना विषाणूचा धोका सांगणार्या शास्त्रज्ञाचा कोरोनाने मृत्यू
* रजनीकांतच्या ‘दरबार’ चित्रपटाने केले २५० कोटींचे नुकसान
* अभिनेता ऋषी कपूर पुन्हा आजारी
* बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना हाकला, मातोश्रीबाहेर मनसेची पोस्टरबाजी
* जळीतकांडाच्या गुन्हेगारांचा हैद्राबाद फैसला करा
* लवकरच विधानपरिषदेची निवडणूक
* लोणार सरोवरात अडकला बिबट्या
* जळगावात जखमी तरुणाला वाचवण्यासाठी रेल्वे चक्क दीड किलोमीटर उलटी धावली
* भीक कमी आणल्याने पित्याने मुलाला बेदम बदडले, हात मोडले, पालघरमधली घटना
* पीक विमा कंपन्यांनी कमावलेल्या नफ्याची चौकशी करावी,राजू शेट्टी यांची मागणी
* नागरिकत्व कायदा रद्द करावा या मागणीसाठी परळीत मुस्लीम महिलांनी काढली दोनशे मीटर तिरंग्याची रॅली
* अभिनेत्री मानसी नाईकची छेडछाड, रांजणगावात पोलिसात गुन्हा
* आझाद मैदानावर मराठा युवकांचे आंदोलन सुरुच
* पुण्यात तुषार गांधी यांचं भाषण रद्द
* तूर्तास नव्याने नोटा छापल्या जाणार नाहीत
* ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वलकुमार निकम यांच्यावर लवकरच चित्रपट
Comments