* भूकंपग्रस्त भागातील उर्वरीत कामे मनरेगातून करण्याची आ.अभिमन्यू पवर यांची मागणी
* दिल्लीत विधानसभेसाठी ५८ टक्के मतदान, अरविंद केजरीवाल हॅटट्रीक साधण्याची शक्यता
* राज्यात १०० युनिट वीज वापरणार्यांना मोफत वीज, सरकारने फुकटचे धंदे करु नयेत- अजित पवार
* पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी आज मनसेचा महामोर्चा
* मनसेच्या मोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते जमू लागले, हिंदू जिमखान्यापासून सुरु होणार मोर्चा
* मोर्चात हिंदू संघटनाही सहभागी होणार
* पुण्यातील संशयित करोना रुग्ण निघाला निगेटीव्ह
* करोनाग्रस्त देशांना अमेरिका करणार मदत
* आझाद मैदानावर दोन लाख लोक बसतील एवढी व्यवस्था
* हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन पुन्हा मनसेत दाखल
* पाकिस्तानमधून आलेले आणि बांगलादेशातून आलेले घुसखोर हाकलणे आवश्यक आहे-राज ठाकरे
* मुंबईच्या नाक्यानाक्यांवर मनसेचे बॅनर, पोस्टर, झेंडे झळकू लागले
* उद्धव ठाकरे यांनी बोलावली सेना आमदारांची बैठक
* मानसी नाईकचा विनयभंग, तिघांना अटक
* बांगलादेशी, पाकिस्तानी हाकलल्यास भारतीयांच्या रोजगारात होईल वाढ- मनसे
* दोन ते तीन लाखजण जमतील मोर्चाला, तीनच्या सुमाराला राज ठाकरे यांची सभा
Comments