* लातुरची गणेश बेकरी नांदणी, विनयभंगामुळे बंद
* विशिष्ट कळात संगती केल्यास मुलगा होतो, विशिष्ट काळात संगती केल्यास मुलगी होते- इंदोरीकर महाराज
* लातुरच्या बाजारात आज: सोयाबीन ४०५०, तूर ५२०० तर हरभरा पोचला ४१९० रुपयांवर
* दिल्लीत केजरीवालांची बैठक सुरु
* अब की बार फिर आप सरकार, ५८ जागा, भाजपाच्या जागा वाढल्या गेल्या १२ वर, कॉंग्रेस भोपळा
* दिल्लीत वीज मोफत मिळते, पाणी मोफत मिळते, शिक्शःअण दर्जेदार मिळतं
* हिंगणघाटातील जळीत तरुणीचा करुण अंत, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
* पिडीत तरुणीचा मृतदे घेऊन जाणार्या तरुणीच्या मृतदेहाच्या रुग्णवाहिकेवर पुष्पवृष्टी
* आम आदमी पार्टी ५२ बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजपा केवळ १८
* दिल्ली विधानसभा निवडणुका: आम आदमी आघाडीवर ५२, भाजपा १७, कॉंग्रेस ०१
* लगे रहो केजरीएवाल, दिल्लीच्या कार्यालयात दिवसभर वाजतंय गाणं
* लातुरच्या तलाठी भववननं ‘स्वखर्चातून’ चकाचक बांधला पहिला मजला, कामेही अशीच व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
* लातुरात ८० हजार १२ वीचे विद्यार्थी, २३६ केंद्रांवर परिक्षा
* लातूर जिल्ह्यात ०३ लाख ५३ हजार लाभार्थी, पीककर्ज वाटपासाठी गावनिहाय शिबिरे
* मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या पहिली बैठक
* स्त्री पंतप्रधान झाली पण सुरक्षित झाली नाही- पंकजा मुंडे
* पंढरपूर सातार्याजवळचा धोकादायक पूल कोसळला
* २०२४ मध्ये मोदींविरुद्ध केजरीवालांशी थेट लढत
* भाजपाला अहंकारानेच दिल्लीत पराभूत केले- शिवसेना
* दिल्ली निवडणुकीत भाजपाने फेअसबुकने एका महिन्यात उडवले २४ लाख रुपये
* अहंकारी लोकांना दिल्लीकरांनी नाकारलं- आ. रोहित पवार
Comments