* अभिनेते रमेश भाटकर यांना जीवन गौरव पुरस्कार
* आणीबाणीत महिनाभर कारावास भोगलेल्यांना मिळणार महिन्याला दहा हजार
* बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेची फाईल माझ्या आधीच्या सरकारच्या काळातली- छगन भुजबळ
* मुंबई मनपाच्या शाळात आता इंग्रजीला प्रथम भाषेचा दर्जा, पुस्तकेही उपलब्ध
* सरकारी कर्मचार्याला मारहाण केल्यास पाच महिन्यांचा कारावास
* ९८ व्या मराठी नाट्य संमेलनाचा आज दुसरा दिवस, रात्री झाला लावणी महोत्सव अन गायन
* भय्युजी महाराज यांचे उत्तराधिकारी पारनेरचे विनायक दुधाडे, निष्ठावंत सेवेकरी
* भय्युजी महाराजांच्या आत्महत्येच्या प्रत्येक कारणाचा पोलिसांकडून खोलात तपास
* स्वत:च्या मार्केटींगसाठी मोदी उद्योगपतींचा वापर करतात- राहूल गांधी
* पगारवाढीसाठी बॅंक कर्मचारी पुन्हा जाणार संपावर
* गौरी लंकेश यांच्या मारेकर्यांच्या हिट लिस्टवर गिरीश कर्नाड
* छगन भुजबळ आज नाशिकच्या दौर्यावर
* प्राध्यापकांना बढतीसाठी आता पीएचडी आवश्यक
* बीएसएनएलचा नवा धमाका, १४९ रुपयांच्या शुल्कात २८ दिवसांसाठी दररोज ४ जीबी डेटा
* मला मंत्रिमंडळातून बाहेर करण्यासाठी षडयंत्र रचणारे मोठे लोक त्यांना सोडणार नाही- एकनाथ खडसे
* पती, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेताना कोर्टाला लागतील पुरावे
* झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात म्हशी चोरणाऱ्या टोळीतील दोघांची जमावाने केली हत्या
* फुटबॉल वर्ल्डकपदरम्यान रशियन महिलांनी परदेशी पुरुष विशेषत: कृष्णवर्णीयांसोबत शरीरसंबंध ठेवू नये, रशियन महिला खासदाराचे आवाहन
* ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या नेत्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध जोडला जातोय- प्रकाश आंबेडकर
* नरेंद्र मोदींचा फिटनेस व्हिडीओ हास्यास्पद- राहूल गांधी
* हिंगोलीत तहसील कार्यालयात शेतकऱ्याची हत्या; मृत्यूपूर्वी तहसीलदाराला सांगितले हल्लीखोराचे नाव, हल्लेखोर पोलिसात हजर
* राज्य सरकारी कर्मचार्यांना लागू असेल आरक्षणानुसार पदोन्नती- रामविलास पासवान
Comments