HOME   महत्वाच्या घडामोडी

मातंग समाजाचा लातुरात बंद, महाराष्ट्र बॅंक अडचणीत, काश्मिरात राज्यपाल राजवट, गोकुळचे दूध स्वस्त, शेटे प्रकरणी आरोपपत्र, डॉक्टरांचा संप मागे, रेल्वेकडून मोफत जेवण.....२० जून २०१८

मातंग समाजाचा लातुरात बंद, महाराष्ट्र बॅंक अडचणीत, काश्मिरात राज्यपाल राजवट, गोकुळचे दूध स्वस्त, शेटे प्रकरणी आरोपपत्र, डॉक्टरांचा संप मागे, रेल्वेकडून मोफत जेवण.....२० जून २०१८

* मातंग समाजाचा आज महाराष्ट्र बंद, लातुरातही प्रतिसाद, अनुचित प्रकार नाही
* आजच्या बंदची सुरुवात झाली विवेकानंद चौकातून, १०० ते दिडशे जणांनी केला बाजार बंद
* संपात भाग घेणारे एसटीचे ११४८ कर्मचारी निलंबित
* गोकुळचे दूध दोन रुपयांनी स्वस्त
* डीएसके प्रकरणी महाराष्ट्र बॅंकही अडचणीत
* दलित बालकांवरील अत्याचार, आज महाराष्ट्र बंदची हाक, लातुरात प्रतिसद नाही
* काश्मिरात राज्यपाल राजवट लागू
* पंतप्रधान आज साधणार शेतकर्‍यांशी संवाद
* आगामी मुख्यमंत्री आमचाच- उद्धव ठाकरे
* विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन ०४ जुलैपासून नागपुरात
* औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात झाला जोरदार पाऊस
* येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
* उधवजींना स्पर्ष करतो तेव्हा बाळासाहेबांची आठवण होते- शिशिर शिंदे
* मुंबई आयआयटीत कनिष्ट विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ
* कैदी मंजुळा शेटे हत्या प्रकरणी आरोपपत्र निश्चित
* रेल्वेला उशीर झाल्यास मोफत जेवण मिळणार
* महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे
* प्लास्टीक पिशव्या सापडल्यास होणारा दंड पाच हजाराहून होणार २०० रुपये
* नागपुरातील रामटेक मध्ये काळविटाची हत्या
* अभिनेता इरफान खानवर इंग्लंडमध्ये उपचार, लिहिले भावनिक पत्र
* कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात सर्व जातींच्या पुजार्‍यांच्या नेमणूक प्रक्रियेला सुरुवात
* यावर्षापासून पंढापुरला येणार्‍या दिंड्यांसाठी स्वच्छता स्पर्धा
* माथेरानमध्ये सेल्फीच्या नादात एक महिला ५०० फूट दरीत कोसळली
* जालना जिल्ह्यात पावसाने छत कोसळले, बालिकेचा मृत्यू
* लिंगबदल झालेला ललित साळवे झाला नोकरीवर रुजू
* लालूप्रसाद यादव छातीत दुखू लागल्यानं मुंबईच्या रुग्णालयात दाखल
* या आठवड्याच्या अखेरीस मान्सून होणार पुन्हा सक्रिय
* नाशिकच्या एटीएममधून मिळाले ग्राहकांना पाचपट पैसे, बॅंकेने सुरु केली वसुली
* तामिळनाडूची अनुकृती वास ठरली मिस इंडिया २०१८
* पाषाण येथील एचईएमआरएल प्रयोगशाळेत ज्वलनशील पदार्थाचा स्फोट, एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू


Comments

Top