HOME   महत्वाच्या घडामोडी

उद्यापासून प्लास्टीक बंदी, तीन अतिरेकी टिपले, केजरीवालांची प्रकृती खालवली, कैद्यांची योग साधना, कमल हसन भेटला सोनियांना, डांबरीकरणात वापरा प्लास्टीक......२२ जून २०१८

उद्यापासून प्लास्टीक बंदी, तीन अतिरेकी टिपले, केजरीवालांची प्रकृती खालवली, कैद्यांची योग साधना, कमल हसन भेटला सोनियांना, डांबरीकरणात वापरा प्लास्टीक......२२ जून २०१८

* रायगडमध्ये भोगावती नदीत दोघे बुडाले
* रिक्षांचे भाडे दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता
* अनंतनागमध्ये भारतीय लष्कराने तीन अतिरेक्यांना टिपले
* लातूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू
* प्लास्टीक बंदीचा फेर आढावा घेण्यासाठी आज बैठक
* खोपेगावात उघड्या डेपीचा विजेचा धक्का लागून म्हैस दगावली
* मराठवाड्यात वादळी पावसाने घेतले आठ बळी
* उपोषणामुळे अरविंद केजरीवालांची प्रकृती खालावली, बंगलोरात करणार उपचार
* लातूर तालुक्यातील शिऊर येथे १३०० रुपयांची लाच स्विकारताना तलाठ्याला अटक
* लातुरात मुले पळवणारी टोळी आल्याची सोशल मिडीयावर अफवा, पोलिस करणार कारवाई
* अल्पसंख्याकांच्या आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाणार- विनोद तावडे
* स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस लोकसभेच्या सर्वात कमी २५० जागा लढणार
* उद्यापासून राज्यात प्लास्टीक बंदी, प्लास्टीक पिशवी सापडल्यास पाच हजारांचा दंड
* वीरप्पनला संपवणार्‍या विजयकुमारांची काश्मिरात नियुक्ती
* येरवड्याच्या कारागृहात कैद्यांनीही केली योग साधना
* मराठवाडा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी भागवत कराड
* टेरर फंडिंगचा मास्टर माइंड रमेश शहा याला पुणे आणि उत्तरप्रदेश एटीएसने संयुक्त कारवाईद्वारे केली अटक
* सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील बंडाचं नेतृत्व करणारे सुप्रीम कोर्टाचे जस्टिस चेलमेश्वर होणार निवृत्त
* तिसर्‍या आघाडीसाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रत्नांना वेग
* अभिनेता कमल हसन भेटला सोनिया आणि राहूल गांधी यांना
* परशुराम वाघमारेच पत्रकार गौरी लंकेशचा मारेकरी, एसआयटी चा दावा
* सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामात निरुपयोगी प्लास्टिकचा वापर बंधनकारक; राज्य सरकारचा निर्णय.
* उस्मानाबादेत वीज कोसळून दोन शेतमजूर महिलांचा मृत्यू
* वाय फाय नेटवर्कवरुनही कर्ता येतील व्हाईस कॉल
* कल्याण स्थानकावर महिलेचा विनयभंग करणारा आरपीएफ जवान निलंबित
* तेलंगणात पत्रकाराची कुटुंबीयांसह आत्‍महत्या
* फ्रान्स दुतावासामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
रामदास आठवले यांनी केली मुंबईत योगसाधना
* राज्याची सर्व गोदामे धान्याने भरलेली; हे धान्य कसे विकायचे हा सरकारपुढील प्रश्न
* प्रकाश महेता यांना लोकायुक्तांसमोर हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश
* भारत-म्यानमार सीमेवर ४.० तीव्रतेचा भूकंप
* भारतीय हवाई दलाच्या जवानांनी योग दिनानिमित्त १५ हजार फूट उंचीवर केलं वायू पद्मासन


Comments

Top