भाजपचं सरकार हुकूमशाही पद्धतीनं चाललं आहे. नोटाबंदी करताना कुणालाही विश्वासात घेतलं गेलं नाही, यामुळं या देशाचं झालेलं नुकसान भरुन न निघणारं नुकसान आहे असे प्रतिपादन आ. अमित देशमुख यांनी केले. ...