लातूर: औसा तालुक्यातील होळी या गावी एका ग्रामपंचायत सदस्याने आपल्या घरासमोर रस्त्यावरच शौचालय बांधल्याने गावकर्यांची अडचण होत आहे. याबाबत तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने हरिश्चंद्र पाटील यांनी गावातच उपोषण सुरु ...
लातूर: यंदाच्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. सुरुवातीचा बराचसा काळ अपेक्षाभंग करणारा होता. बावीसशे-चोवीसशे पासून सुरुवात झाली. पण मध्यंतरी डिओसीची मागणी वाढल्याने आपल्याकडच्या सोयाबीनला चार हजारापर्यंत भाव ...
लातूर: लातुरच्या कचर्याचं नियोजन करणार्या जनाधार संस्थेनं टेंडर भरताना तीन वर्षांचा ऑडीट रिपोर्ट दिला नाही असा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ त्यांनी मुख्य स्वच्छता निरीक्षकाच्या ...
लातूर: महत्वाच्या प्रश्नांवरुन जनतेचं लक्ष दुसरीकडं वळवण्यासाठी राज्यकर्ते दंगली घडवून आणतात असा आरोप विचारवंत, प्रसिद्ध वक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. सुषमा अंधारे यांनी केला. आंबेडकर चौकात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत ...
काल यशवंतपूर रेल्वेगाडी एक वाजता आली. तीन वाजून दहा मिनिटांनी रवाना झाली. या गाडीसोबत आपलाही फोटो यावा यासाठी अनेकजण धडपडत होते. हे धडपडणे साहजिक आहे. लग्नात ज्याप्रमाणे कॅमेरा दिसला की ...
लातूर: आज लातूर-यशवंतपूर रेल्वे सुरु झाली. यशवंतपूर बीदरला थांबून रहायची. ती लातुरपर्यंत वाढवली. मुंबई लातूरला थांबून रहायची ती दिली बिदरला पाठवून. पण हे करताना लोकांच्या सोयीचं काय, काही गैरसोय होते ...
लातूर: सध्या टीव्ही, इंटरनेट आणि युट्यूबवर एक जाहिरात फिरते आहे. या जाहिरातीत अभिनेत्री दिपीका पदुकोन वाहतूक पोलिस अधिकारी असून बाकी इतर शिपाईही गणवेशात दिसतात. ही जाहिरात Goibibo या मोबाईल अॅपची ...
लातूर: दीपक सूळ. माजी महापौर, विद्यमान विरोधी पक्षनेते. लढवय्ये नगरसेवक. आज त्यांचा वाढदिवस. या निमित्ताने त्यांना आम्ही बोलतं केलं. आजवर काय केलं, काय करायचं राहिलंय आणि काय करणार आहात या ...
लातूर: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज राज्य महासंघाच्या आदेशानुसार लातूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक, लातूर येथे हजारो शिक्षक एकत्र आले. आपले विचार व्यक्त करून ...
लातूर: आजचं चंद्रग्रहण कैक वर्षांनी येतं, या ग्रहणात चंद्राने सतत रंग आणि आकार बदलले. हा खगोलीय जादूई बदल सगळ्यांनी पाहिले. लातुरचे वृत्त छायाचित्रकार तम्मा पावले यांनी या ग्रहणातील चंद्राच्या बदलत्या ...