लातूर: आज १५ डिसेंबर. सगळे खड्डे बुजणार म्हणून भोळी जनता आनंदात आणि खड्डे बुजले नाहीत, प्रत्येकी हजार रुपये मिळणार म्हणून जाणकार खुशीत. अशीच खुशी झाली होती लातुरचे माजी महापौर आणि ...
लातूर: महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. कर्मचार्यांचे पगार होत नाहीत, वीज बील भरता येत नाही अशा स्थितीत भाजपाच्या उप महापौरांनी बांधकाम परवाने थांबवले, मनपाचे उत्पन्न रोखले असा आरोप माजी उप महापौर ...
लातूर: अंबाजोगाई मार्गावरील मोठ्या खड्ड्यात विरोधी पक्षनेते दीपक सूळ बसून राहिले, बाकीचे कार्यकर्ते नेते सरकारचा निषेध करीत राहिले. १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली ...
लातूर: माझा जन्म लातुरात झाला नाही, माझं शिक्षण लातुरात झाले नाही, मी कधी लातुरात राहिले नाही पण लातुरात आल्यावर मला घरी आल्यासारखं वाटतंय असं सांगून गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकरने तरुणाईला जिंकलं. ...
लातूर: अमृत पेयजल योजनेअंतर्गत रस्ते खोदताना तुटलेल्या नळाच्या पाईपलाईन पूर्ववत करुन देण्यासाठी कंत्राटदाराने मनपाची परवानगी न घेता मनपाच्या नावाने पावती बुके छापली. महानगरपालिकेची परवानगी नसताना कंत्राटदार नळजोडण्या करत असल्याचे निदर्शनास ...
लातूर (आलानेप्र): सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रांवर २३ हजार ८०० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रांवरील अटी शर्यतींमुळे अनेक शेतकरी खुल्या बाजाराकडे वळत आहेत. शेतकर्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी ...
लातूर (आलानेप्र): वैद्यकिय प्रतिनिधींच्या राज्य संघटनेतर्फ़े राज्यव्यापी संप पुकारण्य़ात आला असून राज्यातील २५ हजार जणांनी कामे बंद ठेवली. लातूर शहरामध्ये सुमारे जणांनी यात सहभाग घेतला. ०८ तासांची कामाची वेळ असावी ...
लातूर (आलानेप्र): सध्या कर्जमाफीचे, शेतकरी आंदोलनाचे, खुर्च्यांच्या लिलावाचे दिवस आहेत. या विषयावरुन विधानसभेत गदारोळाचे दिवस आहेत. या पार्श्वभूमीवर आज लातुरात वेगळाच गोंधळ पहायला मिळाला. बारावीच्या विद्यार्थ्याला चक्क कर्जमाफीचा मेसेज आला. ...
लातूर: मंबई येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक त्वरीत उभारणी करण्यात यावे यासाठी गांधी चौक येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी या स्मारकाची घोषणा ...
लातूर: कार्यालयीन वेळेत एखादा कर्मचारी-अधिकारी गायब असणं समजू शकतं पण सगळ्याच विभागाचे प्रमुख गायब होतात आणि कुणालाच माहित नसतं असा अजब प्रकार आज कृषी अधीक्षक कार्यालयात पहायला मिळाला. शिवाजी चौकातील ...