लातूर: या सरकारच्या काळात जनतेत निर्माण झालेली भिती, निराशा आणि द्वेषभावना दूर करुन शांती, विकास आणि मुक्तीसाठी राज्यस्तरीय मोहीम सुरु करण्यात आली आहे. २१ तारखेपर्यंत चालणार्या या मोहीमेत इस्लाम, शांती ...
लातूर: लातूर शहरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि धर्मवीर संभाजी राजे यांचे पुर्णाकृती पुतळे बसवावेत ही मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली. २००८ पासून ही मागणी महापालिकेकडे करण्यात येत आहे. लातूरमधील शिवाजी ...
लातूर: लातूर-मुंबई लातुरमध्ये थांबून रहायची ती बिदरपर्यंत वाढवली आणि यशवंतपूर-बीदर बिदरमध्ये थांबून रहायची ती लातुरपर्यंत वाढवली. लातूर-मुंबई या गाडीच्या बलिदानाचं फळ म्हणजे बंगलोर-लातूर ही रेल्वे सुरु होते आहे. असं लोकच ...
लातूर: येत्या १९ जानेवारीला लातूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. टिपण्णी न मिळाल्याने ही सभा रद्द करावी अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के यांनी केली आहे. या सभेचा ...
लातूर: अहमदपूर तालुक्यातील तेलगाव येथील एका अल्पवयीन मुलीला अमरदीप कांबळे याने गावातून चाकूचा धाक दाखवून उदगीरला नेले, पुढे हैद्राबादला नेले, कुकर्म केले आणि पुन्हा उदगीरला आणून सोडले, ती मुलगी गावात ...
लातूर: कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आज मनपा डोक्यावर घेतली. विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी डोक्यावर मडके घेतले तर सचिन मस्के यांनी डोक्यावर खुर्ची घेतली. हा सगळा त्रागा होता. पथदिव्यांसाठी. शहरातील बहुतांश पथदिवे ...
लातूर: शहरातील आंबेडकर चौकात विद्यापीठ नामविस्ताराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने नामवंतांची भाषणे, आणि धम्म्ज्योती शिंदे यांच्या भीम गितांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना रिपाइंचे प्रदेश सचिव चंद्रकांत ...
लातूर: लातूर शहरातील सार्वजनिक भिंतींचे प्रचंड विद्रुपीकरण केलं जातंय. सरकारी इमरातींच्या भिंती, पुलाच्या भिंती जाहिरातींनी विद्रुप झाल्या आहेत. यावर कुणाचंही नियंत्रण नाही. लातूर शहर हागणदारीमुक्त होतंय पण या भिंतीवरल्या हागणदारी ...
लातूर: राजमाता जिजाऊसाहेबांचा जन्मदिन सर्वत्र मोठ्या भक्तीभवाने, आदराने आणि आनंदाने साजरा करण्यात आला. आपण सर्वजण या तरुणांच्या ग्रुपने लातुरच्या गंजगोलाईत या निमित्ताने माता जगदंबेची महा आरती करण्यात आली. यात तरुणींचा ...
लातूर: ज्या सोयाबीनच्या अनुदानासाठी मागच्या अनेक महिन्यांपासून ओरड सुरु होती. ते अनुदान आले आहे. त्यातील एक कोटी तीन लाख पंधरा हजार रुपये एवढे अनुदान वितरणाविना पडून आहे. शेतकर्यांच्या अनुदान मागणीच्या ...