प्लास्टीकचे प्रसिद्ध व्यापारी संजय पंपटवार आज आपल्या स्टुडीओत आले. पहा थेट लाईव्ह. या प्रक्षेपणाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. आपणही यात येऊ शकता. या कार्यक्रमाचे प्रायोजक होऊ शकता. ...
लातूर: पाऊस पडला की उड्डाण पुलाच्या परिसरातील रस्ते, भुयारी मार्ग याची अशी अवस्था होते. ...
लातूर: भारतीय राजकारणातला सतपुरुष अटल बिहारी वाजपेयी आपल्यातून निघून गेले. सारा देश हळहळला. विवेकानंद रुग्णालच्या उभारणीपासून अटलजींनी लातूर्ला कशा किती भेटी दिल्या. याच्या आठवणी सांगताहेत डॉ. अशोक कुकडे. पहा ऐका.... ...
लातूर: आज स्वातंत्र्यदिन या निमित्ताने अनेक ठिकाणी सारखीच रोषणाई केली जाते. पण लातुरच्या जिल्हाधिकार्यांनी आपल्या कल्पकतेतून अनोखी रोषणाई केली. सबंध जिल्हाधिकारी कार्यालय तिरंगी रोषणाईने सजवले. हा प्रयोग सर्व लातुरकरांना भावला. ...
लातूर: या देशाला, राजकीय आणि सरकारी यंत्रणेला उभारणार्यांना, दलित-पिडीतांना न्याय देणार्या राज्यघटनेची दिल्लीत होळी करण्यात आली. यामुळे सर्वजण अस्वस्थ झाले असून एमआयएम (अली) पक्षाचे अध्यक्ष अॅड. मोहम्मद अली यांच्यासह कार्यकर्त्यांनी ...
लातूर: लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ०६ वा स्मृतीदिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा असोसिएशन, आ.डी.आय. असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन व विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर शहर व जिल्ह्यात मंगळवार, १४ ...
लातूर: मुस्लीम समाजातील अनेक घटक अतिमागास आहेत, स्त्यांना शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण मिळाले पाहिजे. सरकारने रंगनथ मिश्र आयोग, सच्चर आयोग, महेमुदूर्रमहेमान आयोग यांना मुसलीम समाजाचा अभ्यस करुन शिफारसी सुचविण्यास सांगितले ...
लातूर: मराठा आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केलीय. लातूर जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन आणि निदर्शने केली. लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. ...
लातूर: विक्रांत गोजमगुंडे यांच्या प्रभाग पाचमध्ये काढण्यात आलेल्या वृक्ष दिंडीची सुरुवात आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली. गणेश चौकातून सुरु झालेल्या या दिंडीने स्क्रॅप मार्केट आणि आपला प्रभागही जागृत केला. या ...
लातूर: लातूर महानगरपालिकेचा विद्युत विभाग अनेकदा विनंत्या करुनही प्रभागातली कामे करीत नाही. प्रभाग सातचा ७० ते ८० टक्के भाग पथदिवे नसल्याने अंधारात आहे. अंधारामुळे दोन तीन वृद्ध व्यक्ती खड्ड्यात पडल्या. ...