लातूर: भाजपाच्या नगरसेवकांची सहल ही शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या आदेशावरुन निघालेला हा दौरा होता. आज सगळे नगरसेवक परतले, सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती उप महापौर देवीदास ...
लातूर: अभ्यास सहलीला गेलेले भाजपचे नगरसेवक आज अकरा ते एकच्या दरम्यान वेगवेगळ्या वाहनांनी शहरात पोचले. त्यांनी विधानपरिषदेसाठी मतदान केलं. लातुरला मागच्या अनेक दिवसांपासून पिवळे पाणी येत आहे. काहींच्या मते हे दूषित ...
लातूर: लातूर जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरसिंह घोणे तर सचिवपदी सचिन मिटकरी यांची निवड झाली. आज जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात यासाठी निवडणूक झाली. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. ५१० पैकी ४४७ ...
लातूर: आज लातूर जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुकीसाठी पत्रकार संघाच्या कार्यालयात, धर्मादाय आयुक्तांच्या यंत्रणेत आणि देखरेखीखाली मतदान झाले. ५११ मतदार असलेल्या या संघाची मागची निवडणूक भोंगळ कारभारामुळे रद्दबातल ठरली होती. त्यानंतर ...
लातूर: दुष्काळ, नापिकी आणि आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुला मुलींचे विवाह जुळवणे अवघड बनले आहे. परिणामी, सर्व सामान्य कुटुंबांना लग्नाचा प्रश्न सातत्त्याने भेडसावत आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे सामान्य कुटुंबियांची अडचण ...
लातूर: परवा नटवर्य नाना पाटेकर लातुरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत सामुहिक विवाह सोहळा पार पडला. ४५ जणांची लग्नं लागली. यावेळी नाना पाटेकरांनी केलेलं भाषण अफलातून होतं. त्यांनी वधूंना समज दिली, ...
लातूर: लातूर शहरातील मुख्य आणि वैशिष्ट्यपूर्ण बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत सार्वजनिक शौचालय उभारण्याचे काम काम सुरु झाले आहे. त्यासाठी दोन मोठे खड्डे घेण्यात आले आहेत. त्याला या भागातील व्यापार्यांनी विरोध केला ...
लातूर: लातूर शहरात कचर्य़ाचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. कुठल्याही संस्थेला काम द्या, भलेही परदेशी कंपनीला काम दिले तरी या शहराच्या कचर्याच्या समस्या मार्गी लागेल असे वाटत नाही. कचरा व्यवस्थापन ...
लातूर: आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन. महाराष्ट्राचा स्थापना दिवस. या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. लातुरच्या स्टेडियमवर काम सुरु असल्याने यंदा हा सोहळा पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर घेण्यात आला. ...
उदगीर: एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी उदगीरमध्ये केलेले भाषण चांगलेच चर्चेत आले आहे. विषय होता तिहेरी तलाकबाबत होत असलेल्या नवीन कायद्याचा आणि मुस्लीम पर्सनल लॉचा. आम्ही तीन चार बायका करतो, ...