लातूर: गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्या व्यक्तींना राजकारण्यांनी जवळही फिरकू देऊ नये असा सल्ला आ. अमित देशमुख यांनी दिला आहे. अविनाश चव्हाण यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पोलिसांनी याआधीच पावले उचलली ...
लातूर: स्टेप बाय स्टेप शिकवणीचे संस्थापक संचालक अविनाश चव्हाण यांनी अल्पावधीत मोठे नाव आणि आणि यश कमावले होते. याच स्पर्धेतून त्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. काल शवविच्छेदन झाल्यानंतर नातलगांनी ...
लातूर: काल दिवसभर शवागारात पडून असलेला अविनाशचा मृतदेह आज चव्हाण कुटुंबियांनी स्विकारला. स्टेप बाय स्टेप या त्यांच्या शिकवणीच्या ठिकाणी काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. पुढे तो अंत्यसंस्कारासाठी मार्गस्थ झाला. आरोपींना ...
लातूर: खाजगी शिकवणी संस्थेचे संचालक अविनाश चव्हाण यांचे विच्छेदन केलेले प्रेत रात्री आडेनऊ वाजेपर्यंत शवागारातच होते. आरोपींना पकडा तोवर शव नेणार नाही असा पवित्रा नातलग आणि मित्र परिवाराने घेतल्याने सर्वांचीच ...
लातूर: लातुरच्या प्रसिद्ध ट्युशन गल्लीतील स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांय्चा हत्येप्रकरणी त्यांचे मावस भाऊ अशोक पवार यांनी फिर्याद दिली आहे. या चौघांना अटक झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार ...
लातूर: सरकारने घातलेल्या प्लास्टीक बंदीमुळे आज सगळीकडे वेगवेगळं चित्र पहायला मिळत आहे. शहराच्या गंजगोलाई भागात फळे आणि भाज्यांचा मोठा व्यवसाय चालतो. या भागात कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर चालत ...
लातूर: अण्णाराव पाटील अधक्ष असलेल्या महारष्ट्र विकास आघाडी पक्षानेही आगामी निवडणुकात आपली ‘जादू’ दाखवण्याचे ठरवले आहे. या अनुषंगाने त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत काही बदल केले आहेत. येत्या निवडणुकात समविचारी पक्षासोबत युती ...
लातूर: निवडणूक म्हटली आणि विजयप्रकाश कोंडेकरांची आठवण झाली नाही असं होत नाही. त्यांनी आजवर किती निवडणुका लढल्या हे कदाचित त्यांनाही ठाऊक नसेल. एवढ्या मोह्या प्रमाणावर निवडणुका लढल्याने त्यांचे नाव गिनिज ...
लातूर: रेल्वेचा फिरता दवाखाना अर्थात लाईफ लाईन एक्स्प्रेस लातुरात दाखल झाली आहे. या चाकावरील अद्ययावत रुग्णालयाचा लाभ हजारो रुग्ण घेत आहेत. या रुग्णालयात मिळणार्या आरोग सेवेबद्दल रुग्ण समाधान व्यक्त करीत ...
लातूर: लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीच्या बैठकीत सगळ्यांचे खरे रंग उघड झाले. बैठक सुरु होताच चुकीच्या पद्धतीने सभापती निवड केली जात आहे, असा आक्षेप घेत विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते ...