लातूर: महात्मा बस्वेश्वर यांच्या ९१३ व्या जयंती निमित्त लातूर शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली बस्वेश्वर कॉलेज येथून सुरू होऊन गंजगोलाई, ...
लातूर: अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी लातूर जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सर्वोच्च न्यायालयाने ११/०३/२०१५ रोजी देण्यात आलेल्या निकालाप्रमाणे अमलबजावणी करावी तसेच महाराष्ट्रातील होमगार्डांचे प्रश्न अनेक दिवसांपासून ...
लातूर: आज लातुरात गंजगोलाईतून जिल्हाधिकारी कार्यालयावर परवानाधारक रिक्षा संघटनेने धडक मोर्चा काढला. शहरातील सर्व परवानाधारक रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. अॅटोमध्ये सांऊड सिस्टीम, वेगवेगळी आरसे, जातीयवादी लिखाण असे ...
लातूर: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातुरच्या रेल्वेस्थानकावर तीन दिवस लेजर शोचे आयोजन करण्यात आले होते. या नव्या तंत्रातून बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात आला. याशिवाय या कार्यक्रमातून लेजर तंत्रज्ञान ...
लातूर: जम्मूतील अल्पवयीन मुलगी असिफावर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या प्रकरणावरुन भारतीय समाजमन ढवळून निघाले आहे. याबाबतचा संताप लातुरातही व्यक्त करण्यात आला. मुस्लीम सेवा संघाने आज गांधी चौकात धरणे आंदोलन ...
लातूर: लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात १० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मुळातच असुरक्षित असलेल्या या स्थानकात ही यंत्रणा आल्याने तातडीने दोन गुन्हे उघड झाले. शिवाय स्थानकात घडणार्या बारीक सारीक भानगडींवर ...
लातूर: मागच्या वर्षी सरकारने हातावर तुरी ठेवल्याने शेतकर्यांना व्यापार्यांच्या दारात कटोरा पसरावा लागला. व्यापार्यांनीही त्यांचा चांगलाच फायदा घेतला. तुरीने असे अनुभव दिल्याने यंदा शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर हरभर्याचं पीक घेतलं. हरभर्याच्या ...
लातूर: आज महामानव, भारतरत्न, घटनाकार, उपेक्षितांचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. नांदेड मार्गावरील आंबेडकर चौकात भंते पैय्यानंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वैशाली बुद्धविहारात ...
लातूर: लातूर तालुक्यातील शिऊर येथील तावरजा नदीपात्रातून दररोज किमान ३० ब्रास वाळुचा बेकायदा उपसा केला जात आहे. हा उपसा असाच सुरु राहिल्यास नदीपात्रातील पाणी मुरणार नाही. परिणामी या भागातील शेतकरी ...
लातूर: भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व पातळयांवर अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी विरोधी पक्षाकडे बोट दाखवत आत्मक्लेश उपोषणाचे नाटक संपुर्ण देशभर केले गेले. खरे तर या ...