लातूर: सर्वेक्षणाआधी घंटागाडीचा उपक्रम सुरु झाला. या दोन उपक्रमांमुळे लातूर बरेचसे स्वच्छ दिसू लागले. एवढ्या कडेकोटपणे शहर स्वच्छ होत असले तरी नागरिकांच्या सोयीसाठी एक सुंदर कचरा केंद्र अजूनही सुरु आहे. ...
लातूर: लातुरचं आणि पाण्याचं काय वाकडं आहे कळत नाही. ऐन रंगपंचमीच्या तोंडावर महावितरणनं थकलेल्या बिलापोटी पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा तोडला आहे. आता आज रंगलेल्या लातुरकरांनी रंग कसे धुवून काढायचे असा ...
लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ लातूर शहर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा जाहीर निषेध ...
लातूर: १५ डिसेंबर जाऊन दोन महिने उलटले. खड्ड्यांचा वायदा पूर्ण झालाच नाही. आता तर कुणी या विषयावर बोलतही नाही. लातुरच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हा विषय मनावर घेतला आणि बाभळगाव मार्गावर आंदोलन ...
लातूर: नव्याने लावण्यात आलेल्या मालमत्ता कराच्या विरोधात न्यायालयात जाणार असून जनतेनेही आपल्यासोबत यावे, याबाबतचे मार्गदर्शन आणि खर्चही व्ही मित्रमंडळ करणार आहे अशी माहिती प्रसिद्ध विधिज्ञ व्यंकटराव बेद्रे यांनी दिली. मालमत्ता ...
लातूर: चार वर्षे झाली या सकारने दिलेली कसलीच आश्वासने पाळली नाहीत. रोजगार, उद्योग, नोकर्या कशाचाही पत्ता नाही असा आरोप करीत लातूर युवक कॉंग्रेस मित्रपरिवारातर्फे गांधी चौकात सरकारी आश्वासनांची होळी करण्यात ...
मुंबई: हिंदीचा एक शब्दही येत नसताना बॉलिवूडवर राज्य गाजवण्याचा करिश्मा साधणार्या श्रीदेवीचे पार्थिव काल रात्री मुंबईत दाखल झाले. त्यांच्या ग्रीन एकर्स या निवासस्थानी अंत्यदर्शनाची सोय करण्यात आली आहे. ग्रीन एकर्सवर ...
लातूर: मनपा होऊन पाच वर्षे झाली पण शिस्त नाही, कुठल्याही प्रवर्गातील कर्मचारी कुठल्याही खुर्चीचा कारभार सांभाळतात, कुवत नसलेल्या कर्मचार्यांना दोन दोन विभागांचा पदभार दिला जातो, कर्मचार्यांना मूळ नियुक्तीच्या जागेऐवजी दुसर्याच ...
लातूर: लातुरच्या महिला तंत्रनिकेतनला चांगली प्रतिमा आहे, प्रतिसाद आहे आणि परंपराही आहे पण हे तंत्रनिकेतन बंद करण्याचा डाव शासनाने आखला आहे. या तंत्रनिकेतनमधून गरीब आणि ग्रामीण मुलींना उच्च शिक्षणाची संधी ...
लातूर: आज दिवसभर लातूर शहराने मोठ्या उत्साहाने शिव जयंती साजरी केली. या जयंती कार्यक्रमाच्या शेवटी शहरातून शिवरायांची पालखी निघाली. या पालखी सोहळ्यात पारंपारिक पद्धतीने वेशभूषा केलेले शिवभक्त सहभागी झाले होते. ...