लातूर: छत्रपती शिवरायांच्या जयंतीत यंदा अलोट आणि भऊतपूर्व उत्साह दिसून येत आहे. शहरातील अनेक भागातून वेगवेगळ्या रॅलीज निघाल्या. या सगळ्यांचं लक्ष्य होतं शिवाजी चौक. भगवे झेंडे हाती घेऊन हे शिवभक्त ...
लातूर: अडीच एकर, एक लाख स्क्वेअर फूट, ५० हजार किलो रांगोळी आणि ४६ कलावंत! लातुरच्या क्रीडा संकुलावर छत्रपतींच्या रांगोळीने इतिहास घडवला. गिनिज बुकातही येऊ घातलाय. या सुवर्णक्षणांचे हजारोजण साक्षीदार होण्यासाठी धडपडत ...
लातूर: देणारे हजारो असतात पण घेणारा गरजू पाहिजे आणि त्याला देणारा ओळखता आला पाहिजे, त्याची कदर ठेवली पाहिजे. आज शैक्षणिक क्षेत्रात तर खूप मोठी पोकळी आहे. अनेकांना हवं ते शिक्षण ...
लातूर: लातूर शहरातील बहुतांश भागातील पथदिवे बंद आहेत. वीज बील थकल्याने महावितरणने कनेक्शन कापले आहे. मधल्या काळात यावर मार्ग काढत असल्याचा, मार्ग निघाल्याची चर्चा झाली पण हेही दिवे फार काळ ...
मुंबई: महाराष्ट्रातले आघाडीचे बांधकाम व्यावसायिक, घरबांधणीतील विश्वासू नाव, पुण्यात भूषणाने गौरवले जाणारे डीएस कुलकर्णी यांना आज पहाटे दिल्लीत अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात उभे केले जाणार आहे. डीएसके गुंतवणुकदारांचे ...
लातूर: छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यत विकास पोहचवावा हा आदर्श त्यांनीच घालून दिला असून त्यांच्या या आदर्शाला लौकीक अशी विश्वविक्रमी रांगोळी लातूरात साकारण्यात येत आहे. ...
लातूर: लातूर महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणावर कर वसुली थकीत आहे. ही वसुली अधिकाधिक व्हावी यासाठी एचडीएफसी बॅंकेनं मनपाला मारुती व्हॅन भेट दिली आहे. आयुक्तांनी ही गाडी स्विकारली असून अधिकाधिक कर भरणा ...
लातूर: आज बीड्मध्ये शेतकरी संघटनेचा आक्रोश मेळावा होत आहे, त्या सोबतच मुख्यमंत्र्यांचाही स्वतंत्र कार्यक्रम आहे. शेतकरी संघटनेचा कार्यक्रम होऊ नये यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. संघटनेचे बॅनर हटवले जात ...
लातूर: कचर्याचा ढीग ९० फुटांचा कुंपण मात्र १० फुटांचे, सगळ्या शेतात कचरा, पाणी दूषित, पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर, घाणीचं साम्राज्य, विजेचा पत्ता नाही...अशा अनंत अडचणीतून जीव मुठीत धरुन जगणार्या वरवंटी, नांदगाव ...
लातूर: यंदाच्या शिवजयंतीनिमित्त लातुरात एक विश्व विक्रम होणार आहे. क्रीडा संकुलाच्या अडीच एकर जागेवर अर्थात एक लाख स्क्वेअर फूट जागेवर छत्रपती शिवरायांची अति विशाल रांगोळी आकाराला येत आहे. सिंहासनाधिष्ठीत शिवरायांची ...